Get Mystery Box with random crypto!

*आज पुणे येथे प्रत्यक्ष जाऊन महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशनचे अ | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

*आज पुणे येथे प्रत्यक्ष जाऊन महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष Adv. अशोकजी बेदरे सरांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात तसेच विधी शाखेचा अभ्यासक्रम मराठी भाषेमधून घेण्यासाठी निवेदने देण्यात आली. विध्यापिठ प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन होणार असून प्रथम वर्ष सोडता इतर वर्गांच्या परीक्षा MCQ TYAPE मध्ये OFFLINE पद्धतीने होतील.*
*तसेच विधी अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या समितीसोबत लवकरच मालसाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली जाणार असून मालसाच्या च्या मागण्यांवरती पण त्या बैठकीमध्ये विचार केला जाईल व येत्या सेमिस्टर पासून टप्प्याटप्प्याने मराठी माध्यम लागू करण्यात येईल असे सांगितले.*
*सदरील निवेदन देतेवेळी मालसा चे पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य Adv. लखनजी दराडे, Adv. अंकितजी कुरील, Adv.धैर्यशीलराजे भोसले, Adv.सुरजजी भालेराव, तसेच यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे चे मालसा चे अध्यक्ष Adv. ओंकारजी देवगिरीकर, सचिव Adv. दत्ताजी होळकर, संघटक Adv.शुभम चंदनशिवे,सहसंघटक Adv.चेतनजी रणदिवे व Adv. महेशजी सोनवणे सोबत होते.*

#join_mlsa


https://t.me/MLSA2021