कृपया सर्वांना योग्य व अचूक माहिती मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार व्हाट्सअप्प ग्रुप आहेत कृपया प्रत्येकाने जॉईन करा व आपल्या इतर मित्रांना पण पाठवा.
राज्यातील update साठी जॉईन करा:https://t.me/MLSA2021
MLSA नक्की काय करते यांच्यासाठी खलील माहिती पूर्ण वाचा व आपल्या इतर मित्रांना व share करा
*MahaVidhi Law Students'Association काय करते?*
*1) महाविधी लॉ स्टुडंट्स युनियन ही एक विध्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेली चळवळ आहे. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचाच समावेश असेल* *2) ही संघटना राजकारणापासून अलिप्त आहे.* *3) विध्यार्थ्यांना CET पासून ते ऍडमिशन पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करणे तसेच मदत करणे.* *4) महराष्ट्रातील लॉ च्या सर्व विध्यार्थ्यांना एका छताखाली आणून त्यांना संघटित करणे.* *5) डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या विध्यार्थ्यांना internship साठी राज्यभरातील नामवंत वकील व त्यांच्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची माहिती उपलब्ध करून देणे.* *6)"आजचे विद्यार्थी उद्याचे वकील" याच वकिलांचे राज्यभर एक जाळे उभारणे.* *7) "सामाजिक वकिली" या उपक्रमाखाली राज्यातील पीडित लोकांना मदत करणे.* *8) ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या अडचणी विषयी कॉलेज व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्या मधील दुवा बनून त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे.* *9) शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थ्यांसमोरील अडचणी हेल्पलाईन च्या माध्यमातून दूर करणे.* *10 ) कायद्याच ज्ञान सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचणे.* *11) विद्यार्थी प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणे*
मालसा सोबत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणू काम करण्यासाठी इच्छुक असाल तर व्हाट्सअप्प ग्रुप च्या अडमीन ला तुमची डिटेल्स पाठवा
मालसा औरंगाबाद जिल्हा https://chat.whatsapp.com/Gyoq1RIdavLL3GJ3Y4TLfP
मालसा जालना जिल्हा https://chat.whatsapp.com/BF9i4GQ4tfy6dPcmJCfRGa
मालसा परभणी जिल्हा https://chat.whatsapp.com/FgoczxxVoKRIHyguuHWNlg
मालसा बीड जिल्हा https://chat.whatsapp.com/LeTmmSpSzcSKx9Z11YSznx
मालसा हिंगोली जिल्हा https://chat.whatsapp.com/EvF4Y3CAZ635P9vC7Xk38K
मालसा लातूर जिल्हा https://chat.whatsapp.com/JFpMPMp2KOAHzgzhV44dZX
मालसा उस्मानाबाद जिल्हा https://chat.whatsapp.com/EGbaKOeoGQg7mjdi3HiHh7
मालसा नांदेड जिल्हा https://chat.whatsapp.com/CCkhkwnmn4FJN87exHyQcR
मालसा पुणे जिल्हा https://chat.whatsapp.com/JhtoREACS4jCSBzO5hqCLI
मालसा सातारा जिल्हा https://chat.whatsapp.com/IM2VxX0ZmzUFvxDgSjlIM6
मालसा सांगली जिल्हा https://chat.whatsapp.com/D7J2Pz6UmCvANcEqUDhJEa
मालसा अहमदनगर जिल्हा https://chat.whatsapp.com/InTpzl29ueV8Qqdj2qEK3B
मालसा कोल्हापूर जिल्हा https://chat.whatsapp.com/H9QTTmqlECDA09vHotT54a
मालसा सोलापूर जिल्हा https://chat.whatsapp.com/GzKqnrdDbBtKsfPOQNxy8m
मालसा नाशिक जिल्हा https://chat.whatsapp.com/BZyIOR2q7k1IIqujTrCLTC
मालसा मुंबई उपनगर https://chat.whatsapp.com/G1WUIiT5qi48HdvZNJyA1J