Get Mystery Box with random crypto!

सोलापूर mlsa टीम चे सर्व मेंबर्स उत्कृषटरित्या ..नवीन लॉ चे ए | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

सोलापूर mlsa टीम चे सर्व मेंबर्स उत्कृषटरित्या ..नवीन लॉ चे एडमिशन साठी जातीने हजर राहून मदत करीत आहेत. काल 5 years admission chi second लिस्ट लागली...कुमार चाना यांनी सोलापूर वरून त्यांचे मुली साठी मदत मागितली...गेले ruond ला त्यांचा no lagla nahi. ... माझे कडून माहिती घेऊन..त्यांनी बार्शी कॉलेज ॲड केले होते....त्यांचा no लागला...पण कॉलेज मध्ये बेंच क्लार्क पासून ...प्राध्यापक पर्यंत माहिती...कॉल करून दिली होती...त्यात ते आज एडमिशन साठी येणार होते त्यांना.. कॉलेज मध्ये जाऊन मदत करता यावी म्हणून कॉलेज प्रतिनिधी विचार पुस केली तर...मला कॉलेज चे mlsa प्रतिनिधी अध्यक्ष राहुल मिरगणें sir यांनी कॉल करून ..कोणाला एडमिशन घ्यायचे आहे..त्या बाबत विचारणा केली. व सागितलं की मी परगावी आहे...त्यावेळेस मी त्यांना सांगितले की जर कुमार sir चा call आला तर आपण मदत करू ..संध्याकाळी. घरी आलो त्यावेळी ...पण राहुल sir . भूम वरून त्यांचे काम करून... कॉलेज मध्ये होते त्यांनी. कुमार sir यांना जातीने हजर राहून ... एडमिशन साठी हेल्प केली..त्यामुळे कुमार sir yani mala call करून...राहुल sir व माझे आभार मानले...great work राहुल sir..Mlsa.. अध्यक्ष बार्शी कॉलेज..अँड MlsA टीम