Get Mystery Box with random crypto!

*महाविधी लॉ स्टुडंट्स* *असोसिएशन,महाराष्ट्र* *राज्य(मालसा)* | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

*महाविधी लॉ स्टुडंट्स* *असोसिएशन,महाराष्ट्र* *राज्य(मालसा)*
*Whatsapp group*


कृपया सर्वांना योग्य व अचूक माहिती मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार व्हाट्सअप्प ग्रुप आहेत कृपया प्रत्येकाने जॉईन करा व आपल्या इतर मित्रांना पण पाठवा.

राज्यातील update साठी जॉईन करा:https://t.me/MLSA2021

MLSA नक्की काय करते यांच्यासाठी खलील माहिती पूर्ण वाचा व आपल्या इतर मित्रांना व share करा

*MahaVidhi Law Students'Association काय करते?*

*1) महाविधी लॉ स्टुडंट्स युनियन ही एक विध्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेली चळवळ आहे. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचाच समावेश असेल*
*2) ही संघटना राजकारणापासून अलिप्त आहे.*
*3) विध्यार्थ्यांना CET पासून ते ऍडमिशन पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करणे तसेच मदत करणे.*
*4) महराष्ट्रातील लॉ च्या सर्व विध्यार्थ्यांना एका छताखाली आणून त्यांना संघटित करणे.*
*5) डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या विध्यार्थ्यांना internship साठी राज्यभरातील नामवंत वकील व त्यांच्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची माहिती उपलब्ध करून देणे.*
*6)"आजचे विद्यार्थी उद्याचे वकील" याच वकिलांचे राज्यभर एक जाळे उभारणे.*
*7) "सामाजिक वकिली" या उपक्रमाखाली राज्यातील पीडित लोकांना मदत करणे.*
*8) ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या अडचणी विषयी कॉलेज व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्या मधील दुवा बनून त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे.*
*9) शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थ्यांसमोरील अडचणी हेल्पलाईन च्या माध्यमातून दूर करणे.*
*10 ) कायद्याच ज्ञान सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचणे.*
*11) विद्यार्थी प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणे*

मालसा सोबत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणू काम करण्यासाठी इच्छुक असाल तर व्हाट्सअप्प ग्रुप च्या अडमीन ला तुमची डिटेल्स पाठवा

मालसा औरंगाबाद जिल्हा
https://chat.whatsapp.com/Gyoq1RIdavLL3GJ3Y4TLfP

मालसा जालना जिल्हा
https://chat.whatsapp.com/BF9i4GQ4tfy6dPcmJCfRGa

मालसा परभणी जिल्हा
https://chat.whatsapp.com/FgoczxxVoKRIHyguuHWNlg

मालसा बीड जिल्हा
https://chat.whatsapp.com/LeTmmSpSzcSKx9Z11YSznx

मालसा हिंगोली जिल्हा
https://chat.whatsapp.com/EvF4Y3CAZ635P9vC7Xk38K

मालसा लातूर जिल्हा
https://chat.whatsapp.com/JFpMPMp2KOAHzgzhV44dZX

मालसा उस्मानाबाद जिल्हा
https://chat.whatsapp.com/LeTmmSpSzcSKx9Z11YSznx

मालसा नांदेड जिल्हा
https://chat.whatsapp.com/CCkhkwnmn4FJN87exHyQcR

मालसा पुणे जिल्हा
https://chat.whatsapp.com/JhtoREACS4jCSBzO5hqCLI

मालसा सातारा जिल्हा
https://chat.whatsapp.com/IM2VxX0ZmzUFvxDgSjlIM6

मालसा सांगली जिल्हा
https://chat.whatsapp.com/D7J2Pz6UmCvANcEqUDhJEa

मालसा अहमदनगर जिल्हा https://chat.whatsapp.com/InTpzl29ueV8Qqdj2qEK3B

मालसा कोल्हापूर जिल्हा
https://chat.whatsapp.com/H9QTTmqlECDA09vHotT54a

मालसा सोलापूर जिल्हा
https://chat.whatsapp.com/GzKqnrdDbBtKsfPOQNxy8m

मालसा नाशिक जिल्हा
https://chat.whatsapp.com/BZyIOR2q7k1IIqujTrCLTC

मालसा मुंबई उपनगर
https://chat.whatsapp.com/G1WUIiT5qi48HdvZNJyA1J

मालसा नवीमुंबई
https://chat.whatsapp.com/DYNKBMTvesT88tJTTzxoev

मालसा पालघर जिल्हा
https://chat.whatsapp.com/IKWp5jj9Wa4LR9AMxgw2Tt

मालसा ठाणे जिल्हा
https://chat.whatsapp.com/Cqu0oD5bNq9ESkbExpA5FO

मालसा रायगड जिल्हा
https://chat.whatsapp.com/LisIyAxuYam3xv3jVCATa0

मालसा रत्नागिरी जिल्हा
https://chat.whatsapp.com/GmqvIo0sYgqHtUFXhe2N7w

मालसा सिंधुदुर्ग जिल्हा
https://chat.whatsapp.com/EdU0GbuC6A1ClDTcPbymQo

मालसा अमरावती जिल्हा
https://chat.whatsapp.com/GsLPaxCDSkqDDcYalyzZtp

मालसा अकोला जिल्हा
https://chat.whatsapp.com/CLXoOQl9HX6K270rRgwriM

मालसा वाशीम जिल्हा
https://chat.whatsapp.com/CNKa8mmcJGaJElTN4BIsEW

मालसा यवतमाळ जिल्हा
https://chat.whatsapp.com/EnE7P9XdB2T4hSB2P0Kxjh

मालसा बुलढाणा जिल्हा
https://chat.whatsapp.com/KyYWyRHMwN04u0ctJFyQuy

मालसा जळगांव जिल्हा
https://chat.whatsapp.com/LIAE2y0jRxq1DMnMkMbNYg

मालसा धुळे जिल्हा
https://chat.whatsapp.com/FJ3PPunaY4o8Vtaex2RrfZ

मालसा नंदुरबार जिल्हा
https://chat.whatsapp.com/KeqtDeAsbdwBl7xXBDrTZA

मालसा नागपूर जिल्हा
https://chat.whatsapp.com/I5Y0fIBcN0lHSibCwuTRDK

मालसा वर्धा जिल्हा
https://chat.whatsapp.com/Cg9NcnA24ib1DeK3XUlL40

मालसा चंद्रपूर जिल्हा
https://chat.whatsapp.com/C18LpM4nYlfJtSAP6SiFtc

मालसा भंडारा जिल्हा
https://chat.whatsapp.com/DwB64CGSjm606RssUJApjJ

मालसा गोंदिया जिल्हा
https://chat.whatsapp.com/EHlst5Vqg9M7Rf0h86vu8q

मालसा गडचिरोली जिल्हा
https://chat.whatsapp.com/HpK9Z5lpv6O68Vv7k0tw35