Get Mystery Box with random crypto!

महत्वाचे ज्या लोकांना लॉ महाराष्ट्रात करायचे किंवा ऍडमिशन घा | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

महत्वाचे

ज्या लोकांना लॉ महाराष्ट्रात करायचे किंवा ऍडमिशन घायचे आहे त्यांनी महाविधी लॉ स्टुडंट्स असोशियशन महाराष्ट्र राज्य चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, जेणेकरून लॉ संबंधित राज्यभरातील महत्वाच्या updates,news, GR, अशी वेगवेगळी माहिती उपलब्ध करून दिली जाईल।
कृपया सर्वांना योग्य व अचूक माहिती मिळावी हा उद्देश आहे.

जॉईन:https://t.me/MLSA2021

MLSA नक्की काय करते यांच्यासाठी खलील माहिती पूर्ण वाचा व आपल्या इतर मित्रांना व share करा

*MahaVidhi Law Students'Association काय करते?*

*1) महाविधी लॉ स्टुडंट्स युनियन ही एक विध्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेली चळवळ आहे. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचाच समावेश असेल*
*2) ही संघटना राजकारणापासून अलिप्त आहे.*
*3) विध्यार्थ्यांना CET पासून ते ऍडमिशन पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करणे तसेच मदत करणे.*
*4) महराष्ट्रातील लॉ च्या सर्व विध्यार्थ्यांना एका छताखाली आणून त्यांना संघटित करणे.*
*5) डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या विध्यार्थ्यांना internship साठी राज्यभरातील नामवंत वकील व त्यांच्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची माहिती उपलब्ध करून देणे.*
*6)"आजचे विद्यार्थी उद्याचे वकील" याच वकिलांचे राज्यभर एक जाळे उभारणे.*
*7) "सामाजिक वकिली" या उपक्रमाखाली राज्यातील पीडित लोकांना मदत करणे.*
*8) ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या अडचणी विषयी कॉलेज व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्या मधील दुवा बनून त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे.*
*9) शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थ्यांसमोरील अडचणी हेल्पलाईन च्या माध्यमातून दूर करणे.*
*10 ) कायद्याच ज्ञान सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचणे.*
*11) विद्यार्थी प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणे*

*Membership Registration Form:*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfFraBjJqCd4RD_XQ8T6yHR7QC9h0Y1r19Khxtr34GG9Lb3XA/viewform?usp=sf_link


Telegram Channel:
https://t.me/MLSA2021

Facebook:
https://www.facebook.com/Mahavidhi-Law-Students-Association-104694845219149/

Instagram:
https://www.instagram.com/mahavidhilawstudents?r=nametag

Twitter:
https://twitter.com/MLSA2021?s=09