Get Mystery Box with random crypto!

आज महाविधी लॉ स्टुडंट्स असोशियशन च्या वतीने विध्यार्थ्यांच्या | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

आज महाविधी लॉ स्टुडंट्स असोशियशन च्या वतीने
विध्यार्थ्यांच्या थकलेल्या शिष्यवृत्त्या लवकरात लवकर
जमा करण्यात याव्यात यासाठी महाविद्यायिन
स्तरावरून ही शासन दरबारी पाठपुरावा करावा
यासाठी MLSA चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोक बेद्रे उपाध्यक्ष
श्री.बालाजी गायकवाड सर तसेच खजिनदार श्री.
अनिकेत पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री शाहू विधी महाविद्यालय बार्शी जि.सोलापूर येथील MLSA
च्या पदाधिकारी, उपाध्यक्ष केदार पाटील व सदस्य विद्यार्थी केदार पाटील, राहुल मिरगणे सर, सौरभ बचुटे यांनी प्राचार्य श्री.कृष्णमूर्ती सर यांना निवेदन आज दि.29.09.2021 रोजी दिले.

त्या वेळी प्राचार्य यांनी देखील महाविद्यालयातून सरकार दरबारी पूर्वी काय पाठपुरावा केला याचे बाबत महविद्यालातलीतील लिपिक श्री. वाघे sir यांचे शी चर्चा करून काही अडचणी येतात त्या बाबत मार्गदर्शन केले आहे . नक्की मदत करण्याचे आश्वासन दिले.