Get Mystery Box with random crypto!

विशेष सूचना MAH-LLB 3 Year CET 2021 प्रवेश पत्र(Hall Ticket) | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

विशेष सूचना

MAH-LLB 3 Year CET 2021 प्रवेश पत्र(Hall Ticket) वेबसाईटवर उपलब्ध झाले असून सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की आपापले प्रवेश पत्र(Hall Ticket) डाउनलोड करून घ्यावे. ऑफिशियल वेबसाईट ची लिंक पुढे देण्यात आली आहे सदरील लिंक वर क्लिक करून प्रवेश पत्र(Hall Ticket) डाउनलोड करावे. धन्यवाद

https://admitcardbuilder2.azurewebsites.net/app/E9021K93EB1/

अजून माहितीसाठी MLSA चा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा @MLSA_LawCET

दिपक सोमनाथ घटकार,
सहसचिव, महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र.