Get Mystery Box with random crypto!

.

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpsc_online — . M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpsc_online — .
चैनल का पता: @missionmpsc_online
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 539
चैनल से विवरण

Daily Study Related Videos - pdf's ,
Daily Current Affairs Videos ,
Daily Current Affairs Quiz Videos
Daily General Knowledge Videos ,
✔️ Admin
28K____27K____26K___🚶🚶🚶
Join For Daily Updates @MissionM .

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2022-01-27 07:30:47
२०२२ वर्षासाठी फक्त " ह्या " एकाच खेळाडूला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे

इतर ०८ खेळाडूंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे (एकुण ०९ खेळाडूंना पद्म पुरस्कार)

२०२२ पद्मभूषण पुरस्कार मिळविणारा एकमेव खेळाडू ? लिंकवर क्लिक करा
6.1K views04:30
ओपन / कमेंट
2022-01-27 04:30:25
" ह्या " भारतीय राज्याने १३ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे

१३ नवीन जिल्ह्यांची निर्मिती आधीच्या १३ जिल्ह्यातून (आता राज्यात २६ जिल्हे)

१३ नवीन जिल्हे निर्माण करणारे राज्य ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
198 views01:30
ओपन / कमेंट
2022-01-27 04:01:37
आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट दिन
394 views01:01
ओपन / कमेंट
2022-01-27 03:30:31 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२७ जानेवारी , २०२२ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
395 views00:30
ओपन / कमेंट
2022-01-26 20:18:09 आजपासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे.

ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.

संयुक्त गट ब परीक्षेमध्ये हे प्रश्न नक्कीच दिसतील.
तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.

व तुमच्या मित्रांना पण हे चॅनल share करा...

लवकर जॉईन करा:-
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
1.3K views17:18
ओपन / कमेंट
2022-01-26 19:00:30
" ह्या " अभिनेत्रीची " मिशन पाणी - जल शक्ती " मोहिमेची सदिच्छादूत म्हणून निवड

" मिशन पाणी - जल शक्ती " मोहिमेचा उद्देश जल संवर्धनाबाबत जागरुकतेसाठी

कोण आहे ती भारतीय अभिनेत्री ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
933 views16:00
ओपन / कमेंट
2022-01-26 18:19:01
" ह्या " ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूला परम विशिष्ट सेवा पदक व पद्मश्री जाहीर

परम विशिष्ट सेवा पदक १९६० पासून प्रदान करण्यात येत आहे (१९६७ नावात बदल)

कोण आहे तो ऑलिंपिक पदक विजेता खेळाडू ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
887 views15:19
ओपन / कमेंट
2022-01-26 16:20:30
२०२२ वर्षासाठी १२८ पद्म पुरस्कार जाहीर (३४ महिला , १३ मरणोत्तर , १० विदेशी)

०४ पद्मविभूषण , १७ पद्मभूषण व १०७ पद्मश्री असे एकुण १२८ पद्म पुरस्कार जाहीर

महाराष्ट्रातील ०८ व्यक्तींना पद्म पुरस्कार ? सर्व पद्म विजेत्यांची यादी ? क्लिक क्लिक
1.1K views13:20
ओपन / कमेंट
2022-01-26 11:10:56
परिक्षेत हमखास येणारा प्रश्न ....

एका जलद रेल्वेचा वेग नेहमीपेक्षा 8 km/hr वाढविला त्यामुळे 440 km अंतर पार करण्यासाठी 30 मिनिटे कमी लागतात तर त्या गाडीचा मूळ ताशी वेग किती होता
481 views08:10
ओपन / कमेंट
2022-01-26 10:30:36
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021

एकूण पदे 900

उद्याच्या यशासाठी आजच वाचा

संदर्भ असा यशासाठी अनिवार्य आहे.

या अटीतटीच्या स्पर्धेच्या दुनियेत यशासाठी आवश्यक आहे
एकाग्रता, बैठक आणि सर्वात महत्त्वाचा self study ज्या साठी आवश्यक आहेत योग्य संदर्भ

1.महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा-
लेखक - के सागर सर

ऑनलाईन खरेदीसाठी
https://ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-purva-pariksha/

2.संपूर्ण मराठी 48वीआवृत्ती-के सागर

ऑनलाईन खरेदीसाठी
https://www.ksagaronline.com/sampurna-marathi-sabdasangrah-vyakaran-ksagar-publications.html

3.संपूर्ण इंग्रजी43 वी आवृत्ती- के सागर

ऑनलाईन खरेदीसाठी
https://www.ksagaronline.com/sampurna-marathi-sabdasangrah-vyakaran-ksagar-publications.html

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065 /9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
956 views07:30
ओपन / कमेंट