Get Mystery Box with random crypto!

.

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpsc_online — . M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpsc_online — .
चैनल का पता: @missionmpsc_online
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 539
चैनल से विवरण

Daily Study Related Videos - pdf's ,
Daily Current Affairs Videos ,
Daily Current Affairs Quiz Videos
Daily General Knowledge Videos ,
✔️ Admin
28K____27K____26K___🚶🚶🚶
Join For Daily Updates @MissionM .

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 38

2022-01-05 10:59:03
महाराष्ट्रातील समाजसुधारक
(मुद्देनिहाय - तक्तेनिहाय परामर्श)
- डॉ. अनिरुद्ध

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा...

PSI-STI-ASO पूर्व व मुख्य परीक्षा

महाराष्ट्र गट क पूर्व व मुख्य परीक्षा

तद्वतच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त....

महाराष्ट्रात सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध...

पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी भेट द्या...!

https://ksagar.com/product/maharashtratil-samajsudharak-muddenihaya-paramarsh/

OR

www.ksagar.com

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065 /9823121395

e-Book (digital book) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा
https://www.kopykitab.com/Ksagar-Publications

Facebook :- www.facebook.com/ksagarbooks
914 views07:59
ओपन / कमेंट
2022-01-05 10:30:42
" ह्या " खेळाडूला २०२१ वर्षासाठी आशियातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कार जाहीर

ह्या खेळाडूला सलग पाचव्यांदा तर एकुण सातव्यांदा हा पुरस्कार देण्यात आला आहे

२०२१ आशियातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
1.2K views07:30
ओपन / कमेंट
2022-01-05 09:31:02
" ह्या " केंद्रीय मंत्रालयाकडून " पढ़े भारत " ह्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे

ही मोहिम १०० दिवस राबविण्यात येणार आहे (०१ जानेवारी - १० एप्रिल २०२२ पर्यंत)

पढ़े भारत मोहिमेची उद्देश काय आहे ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
1.9K views06:31
ओपन / कमेंट
2022-01-05 08:00:25 आगामी पोलीस शिपाई 7,000 पदाची भरती होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!
आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता?

तर खालील चॅनेल जॉईन करा.

लवकर जॉईन करा:-


JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
897 views05:00
ओपन / कमेंट
2022-01-05 07:30:50
" ह्या " कादंबरी - लघुकथा लेखिकेला ५१वा ओडाकुझल साहित्य पुरस्कार जाहीर झाला

हा पुरस्कार १ले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जी शंकर कुरुप यांच्या स्मरणार्थ दिला जातो

५१व्या ओडाकुझल साहित्य पुरस्कार विजेत्या ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
1.1K views04:30
ओपन / कमेंट
2022-01-05 04:30:17
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले

त्यांना मिळालेले पुरस्कार ?
त्यांनी स्थापन केलेल्या संस्था ?
त्यांच्या जीवनावरील चित्रपट ?
त्यांच्या जीवनावरील पुस्तके ?

सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
475 views01:30
ओपन / कमेंट
2022-01-05 03:30:14 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०५ जानेवारी , २०२२ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
701 views00:30
ओपन / कमेंट
2022-01-04 20:01:35
" ह्या " व्यक्तीला जागतिक एन्डोस्कोपी संघटनेकडून जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला

ह्या व्यक्तीला २००२ मध्ये पद्मश्री व २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत

कोण आहे पुरस्कार विजेते भारतीय ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
483 views17:01
ओपन / कमेंट
2022-01-04 19:40:02
" ह्या " राज्य सरकारने " SAHAY " ह्या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे

योजनेचा उद्देश राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देणे

कोणते आहे ते भारतीय राज्य ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
691 views16:40
ओपन / कमेंट
2022-01-04 18:40:02
" ह्या " ३५ वर्षीय व्यक्तीची चिलिचे सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे

नवनियुक्त चिलिचे राष्ट्रपती हे जगातील दुसरे सर्वात तरुण राष्ट्रप्रमुख ठरले आहेत

कोण आहेत चिलीचे नवीन राष्ट्रपती व जगातील सर्वात तरुण राष्ट्र प्रमुख कोण ?
1.0K views15:40
ओपन / कमेंट