Get Mystery Box with random crypto!

.

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpsc_online — . M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpsc_online — .
चैनल का पता: @missionmpsc_online
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 539
चैनल से विवरण

Daily Study Related Videos - pdf's ,
Daily Current Affairs Videos ,
Daily Current Affairs Quiz Videos
Daily General Knowledge Videos ,
✔️ Admin
28K____27K____26K___🚶🚶🚶
Join For Daily Updates @MissionM .

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 11

2022-01-23 20:30:02
अमर जवान ज्योतीची जागा बदलण्यात येऊन ती " ह्या " ठिकाणी विलीन करण्यात आली

अमर जवान ज्योतीचा इतिहास ? अनावरण केव्हा झाले ? कोणाच्या स्मरणार्थ ?

अमर ज्योतीची नवीन जागा ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
301 views17:30
ओपन / कमेंट
2022-01-23 20:15:08
" ह्या " देशाने प्रमुख मेट्रो स्थानकाला महात्मा गांधी यांचे नाव देण्याची घोषणा केली

मेट्रो एक्स्प्रेस प्रकल्पाला भारताने आर्थिक मदत केली , त्यामुळे नाव देण्यात आले

कोणत्या देशाने दिले मेट्रो स्थानकाला महात्मा गांधीचे नाव ? क्लिक करा
368 views17:15
ओपन / कमेंट
2022-01-23 19:11:59
┏━━━━━°❀•°: - :°•❀°━━━━━┓
भविष्यात तुम्हाला काय बनायला आवडेल
┗━━━━━°❀•°: - :°•❀°━━━━━┛
122 views16:11
ओपन / कमेंट
2022-01-23 18:30:54
राज्यसेवा मुख्य परीक्षा : 2021

1. संपूर्ण मानव संसाधन विकास (लेखक : प्रा. व्ही. बी. पाटील)

https://www.ksagaronline.com/sampurna-manav-sansadhan-vikas-prof-v-b-patil-k-sagar-publication.html

2. समग्र मानवी हक्क (लेखक : प्रा. व्ही. बी. पाटील)

https://www.ksagaronline.com/samagra-manavi-hakka-k-sagar-k-sagar-publication.html

3. माहितीचा अधिकार (लेखक : प्रा. व्ही. बी. पाटील)

https://www.ksagaronline.com/mahiticha-adhikar-athavi-avruti-prof-v-b-patil-k-sagar-publications.html

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
654 views15:30
ओपन / कमेंट
2022-01-23 13:45:50
आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडुन पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता
184 views10:45
ओपन / कमेंट
2022-01-23 12:30:18 मिशन MPSC pinned a file
09:30
ओपन / कमेंट
2022-01-23 12:29:39 राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१
प्रश्नपत्रिका GS
809 viewsedited  09:29
ओपन / कमेंट
2022-01-23 11:40:26
आज झालेला राजसेवा पूर्व परीक्षा पेपर १
495 views08:40
ओपन / कमेंट
2022-01-23 11:35:26
" ह्या " ठिकाणी सुभाष चंद्र बोस यांचा ग्रॅनाईटने बनवलेला पुतळा उभारला जाणार

ह्या ठिकाणी पुर्वी किंग जॉर्ज पाचवा याचा पुतळा होता (तो १९६८ मध्ये हटवण्यात आला)

कुठे बसवणार सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
283 views08:35
ओपन / कमेंट