Get Mystery Box with random crypto!

#AdhyayanRookie “अध्ययन Team सोबत काम करण्याची इच्छा असणाऱ्य | .

#AdhyayanRookie
“अध्ययन Team सोबत काम करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी”
नजीकच्या काळात आम्ही अध्ययन टीमचे Expansion करीत आहोत, त्या अनुषंगाने अध्ययन मध्ये खालील पदांसाठी आम्ही नवीन सदस्यांना (Adhyayan Rookie) प्रवेश देण्याच्या विचाराधीन आहोत.
Content Developer (Online/ Offline)
Subject Faculties for UPSC/MPSC/Combine Exams
Online Class Coordinator
Offline Class Coordinator
Social Media Team Manager
Receptionist
In House Typist/DTP
इच्छुक सदस्यांनी आपले CV आणि माहिती अध्ययन च्या email id वरती किंवा whats app,Telgeram Number वरती पाठवावी
Contact@ 7796423107 / 7796243108
Joinus @adhyayanacademy