जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याच | .
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.