Get Mystery Box with random crypto!

🎯 मिशन MPSC MAGAZINES 🎯

Logo of telegram channel missionmmagazines — 🎯 मिशन MPSC MAGAZINES 🎯
Logo of telegram channel missionmmagazines — 🎯 मिशन MPSC MAGAZINES 🎯
Channel address: @missionmmagazines
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 699
Description from channel

लोकराज्य
योजना
कुरुक्षेञ
ई-दृष्टी
VISION IAS
एमपीएससी टॉपर्स
या सर्व मासिकासाठी जाँईन करा आमचे चँनल 👉 @MissionMMagazines , तुम्हाला सर्व मासिके पुरविली जातील .

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


The latest Messages

2021-12-06 10:30:49
" हा " गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात १० बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला

ह्या खेळाडूने भारताविरुद्ध हा पराक्रम केला आहे , नाबाद राहिलेला भारतीय फलंदाज ?

कोण आहे तो न्युझीलंडचा गोलंदाज , जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
13 views07:30
Open / Comment
2021-12-06 09:37:01
" हा " दिन भारत व बांग्लादेशने " मैत्री दिन " म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे

बांग्लादेश मुक्ती पुर्वी , भारताने ०६ डिसेंबर , १९७१ रोजी बांग्लादेशला मान्यता दिली

कधी साजरा केला जाणार मैत्री दिन ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
14 views06:37
Open / Comment
2021-12-06 07:31:26
" ह्या " महिलेची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना १९९५ मध्ये (मुख्यालय : नवी दिल्ली)

कोण आहे अध्यक्षपदी निवड होणाऱ्या महिला ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
9 views04:31
Open / Comment
2021-12-06 06:02:08 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०६ डिसेंबर , २०२१ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
16 views03:02
Open / Comment
2021-12-06 06:01:59
" ह्या " देशाने जर्मनीला पराभूत करत १२व्या ज्युनिअर हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले

ह्या देशाने दुसऱ्यांदा पुरुष ज्युनिअर हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे

ज्युनिअर हॉकी विश्वचषक विजेता देश ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
16 views03:01
Open / Comment
2021-12-05 11:34:26
राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या विद्यार्थीप्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
प्राचीन भारत- लेखक संजीव कुमार
नोंदी- मुद्दे,तक्ते - नकाशे व महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न

मराठी अनुवाद प्रा. हेमंत देव
UPSC MPSC व अन्य स्पर्धा परीक्षा

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagar.com/paper-i/527-prachin-bharat.html?search_query=Prachin+bharat&results=4

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

Join Telegram : @ksagarfocus
20 views08:34
Open / Comment
2021-12-05 10:48:08
" ह्या " खेळाडूला २०२१ वर्षासाठी गोल्डन फूट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे

२००३ मध्ये पुरस्काराची सुरुवात (आतापर्यंत १९ खेळाडूंना पुरस्कार देण्यात आला)

कोण आहे तो फुटबॉलपटू ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
14 views07:48
Open / Comment
2021-12-05 07:37:19
" ह्या " ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूला आसाम सौरव पुरस्कार जाहीर झाला आहे

आसाम सौरव पुरस्काराचे स्वरुप ०३ लाख रुपये , दरवर्षी ०५ व्यक्तींना प्रदान केला जातो

आसाम सौरव पुरस्कार विजेती खेळाडू ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
14 views04:37
Open / Comment
2021-12-05 07:13:06
" ह्या " महिलेची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (स्थापना १९४५ मध्ये केली गेली , मुख्यालय : वॉशिंग्टन डी सी)

कोण आहेत त्या महिला ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
12 views04:13
Open / Comment
2021-12-05 07:12:59
जागतिक मृदा दिन
आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन
16 views04:12
Open / Comment