Get Mystery Box with random crypto!

प्रश्न क्र 867 एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, तुझ्या भावाचा एक | mathsguide

प्रश्न क्र 867
एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, तुझ्या भावाचा एकुलता एक मुलगा माझ्या पत्नीचा भाऊ आहे, त्या स्त्रीचा त्या पुरुषाच्या पत्नीशी संबंध काय?
@mathsguide
Anonymous Quiz
13%
आई
35%
बहीण
11%
आजी
41%
आत्या