Get Mystery Box with random crypto!

आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली.? १) मला संपत्ती नको.. २ | 😍 मराठी मनोरंजन 😍

आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली.?
१) मला संपत्ती नको..
२) मला बंगला नको..
३) मला नोकरी नको..
४) मला गाडी नको..
.
फक्त सगळ्या देवांनी
एक एक रुपया द्यावा.


विषय संपला