Get Mystery Box with random crypto!

कर्मकारी : सर माझी बायको 5-6 दिवसासाठी माझ्यासोबत फिरायला जायच | ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

कर्मकारी : सर माझी बायको
5-6 दिवसासाठी माझ्यासोबत
फिरायला जायचं म्हणत आहे
सुट्टी पाहिजे

बॉस: नाही मिळणार सुट्टी


कर्मचारी: धन्यवाद सर
मला माहिती होतं संकटाच्या
वेळी तुम्हीच माझा कामी येणार