Get Mystery Box with random crypto!

जेव्हा आपण मेकॅनिक कडे जातो तेव्हा आपल्याला तिथे जमिनीवर ऑईल प | ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

जेव्हा आपण मेकॅनिक कडे जातो तेव्हा आपल्याला तिथे जमिनीवर ऑईल पडलेले दिसते.

जेव्हा आपण नाव्ही कडे जातो तेव्हा आपल्याला तिथे केस पडलेले दिसतात.

मला एक कळत नाही ...

या सगळ्या बँकांना काय अडचण असेल ?