Get Mystery Box with random crypto!

बायकोचा संशय दूर करण्यासाठी मी दाढी ठेवली, जास्तीत जास्त वेळ | ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

बायकोचा संशय दूर करण्यासाठी

मी दाढी ठेवली,
जास्तीत जास्त वेळ घरीच रहायला लागलो.
पुजा व पोथी वाचायला लागलो.

एवढेच काय
गीता, रामायण सुध्दा विकत आणले.

सगळं सोडून देव देव
करायला लागलो.

आता बायको माझ्याबद्दल
मैत्रिणीला फोनवर सांगते,

"हा माणूस आता स्वर्गातल्या
अप्सरांच्या मागे लागलाय....."