Get Mystery Box with random crypto!

सरदार - डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर | ⚡😎 मराठी कट्टा 😎⚡

सरदार - डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही ,
काय करू?

डॉक्टर- रात्री उठून उनात बसत जा, सगळे ठीक होईल :)