Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™

टेलीग्राम चैनल का लोगो maharashtratalathibharti — महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
टेलीग्राम चैनल का लोगो maharashtratalathibharti — महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™
चैनल का पता: @maharashtratalathibharti
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 49.24K
चैनल से विवरण

महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी
➜ तलाठी टेस्ट पेपर
➜ तलाठी अभ्यासक्रम/नोट्स
➜ तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ
➜ TCS & IBPS पॅटर्न नुसार 30000 𝐌𝐂𝐐
➜ सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2023-04-21 08:01:23 चालक+पोलीस शिपाई एकत्रित प्रश्नसंच Sample pdf.
1.0K views05:01
ओपन / कमेंट
2023-04-21 08:01:23
हेच पुस्तक खरेदी का करावे?

7 व 8 एप्रिल रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई (नायगाव) पोलीस शिपाई व चालक परीक्षेसाठी दीपस्तंभ ठरणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक

विद्यार्थ्यांनो उर्वरित बृहन्मुंबई (नायगाव) पोलीस, चालक शिपाई  व उर्वरित SRPF भरतीसाठी खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव  यावर्षी 26  मार्च रोजी झालेल्या चालक भरतीच्या 26 प्रश्नपत्रिका व 2 एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा पोलीस शिपाई पदाच्या 37 अशा एकत्रित 63 प्रश्नपत्रिकांचा संच आपण घेऊन येत आहोत.

नुकत्याच पार पडलेल्या चालक व सर्व जिल्हा पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका आढावा घेतल्यानंतर असे लक्षात आले की बरेच प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत आहेत म्हणून सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे.

या पुस्तकामध्ये आपण अंतिम उत्तरतालिकेनुसार सर्व उत्तरे दिलेली आहेत.

उर्वरित दिवसांमध्ये आपण या सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव केला तर या भरतीमध्ये आपणाला यश नक्कीच मिळेल.

सुस्पष्ट व अचूक आकृत्यांचा समावेश

सर्व सर्व पेपरच्या उत्तरतालिका पाठीमागे दिलेल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना सराव करताना त्याचा फायदा व्हावा.
Join
@finixsatara

संपर्क 9175786903
1.1K views05:01
ओपन / कमेंट
2023-04-20 20:12:31 नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान आहेत

A. 13 वे

B. 14 वे

C. 15 वे

D. 16 वे
200 views17:12
ओपन / कमेंट
2023-04-20 16:18:35 शेवटच्या टप्प्यात रिविजन करण्यासाठी शॉर्ट नोट्सची PDF तुम्हाला देत आहे,
प्रिंट काढून बेस्ट रिव्हिजन करा
लास्ट 10 दिवसात one Day बॅच मधून पण बेस्ट रिव्हिजन होईल...


ऑल द बेस्ट...
1.3K views13:18
ओपन / कमेंट
2023-04-20 14:25:21

1.0K views11:25
ओपन / कमेंट
2023-04-20 14:25:20
1.प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
अनुवाद
अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध


https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/


2.के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स
मूळ लेखक प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर

पेपर एक सामान्य अध्ययन मधील सर्वात अवघड वाटणारा विषय सायन्स MPSC मध्ये प्रथमच
15/3/23 रोजी प्रकाशित

https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

Ksagar house of book 02024483166 / 9923906500

Ksagar book centre 02024453065 / 9823121395
1.0K views11:25
ओपन / कमेंट
2023-04-20 07:30:33
राज्यव्यवस्था + ग्रामप्रशासन

..1 Day Revision Batch फक्त 10 तासात पूर्ण रिव्हिजन..

बॅचची वैशिष्ट्ये

15+ Video
Micro Notes
1 महिने कालावधी
कमी वेळात परीक्षाभिमुख तयारी.
FEES ONLY 99 रुपये
.
खालील लिंक वरून App Downlod करून बॅच जॉईन करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

अधिकृत YouTube Channel








OfficialTelegram Link
@Politay194 (For Notes)

मार्गदर्शक: समाधान कोकाटे सर
प्रवेश सुरू
संपर्क: 9511652856.
1.3K viewsedited  04:30
ओपन / कमेंट
2023-04-20 06:59:02 चालक+पोलीस शिपाई एकत्रित प्रश्नसंच Sample pdf.
1.2K views03:59
ओपन / कमेंट
2023-04-20 06:29:02
द विनर्स करियर पॉईंट, छत्रपती संभाजीनगर तर्फे संयुक्त पूर्व 30 एप्रिलसाठी महारिव्हिजन सेमिनार

महाराष्ट्रातील सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक एकाच ठिकाणी
1. सचिन ढवळे सर (गणित बुद्धिमत्ता)
2. अभिजित राठोड सर (अर्थशास्त्र)
3. अनिल कोलते सर (सामान्य विज्ञान)
4. पवन सर (इतिहास)
5. प्रशांत कदम सर (राज्यघटना)
6. विठ्ठल पुंगळे सर (भूगोल)
7. विठ्ठल कांगणे सर (चालू घडामोडी)

आता संयुक्त पूर्वच्या तुमच्या गुणात नक्की वाढ होणार
नाव नोंदणी आवश्यक
मर्यादित प्रवेश

ऑनलाईनसाठी आत्ताच PlayStore वरून The Winners Academy App डाऊनलोड करा.
https://qksyv.on-app.in/app/home?orgCode=qksyv&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

सामान्य विज्ञान परिपूर्ण तयारी साठी PlayStore वरून Science By Anil Kolte App डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav

राज्यसेवा पूर्व तसेच मुख्य , संयुक्त पूर्व तसेच मुख्य आणि सरळसेवा भरती इ. सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस साठी संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी संपर्क- 9823752425, 7620769758

व्हाटसअँप क्रमांक -
https://wa.me/7620769758/?text=
47 views03:29
ओपन / कमेंट
2023-04-19 15:57:44
आता आपल्याला एका क्लिक वरती उपलब्ध होणार -
स्टेट बोर्ड ची पुस्तके (नवीन व जुनी) व NCERT ची पुस्तके अगदी मोफत.

मोफत Test सिरीज ( MPSC PRE + Combine PRE 2023)

MPSC Planner _Combine Planner अगदी मोफत

7420099066
Please downloads the app

‘’Books App’’ .

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyandeep.all
1.1K views12:57
ओपन / कमेंट