Get Mystery Box with random crypto!

MahaGovJobs - Latest Marathi Government Jobs

टेलीग्राम चैनल का लोगो mahagovjobs — MahaGovJobs - Latest Marathi Government Jobs M
टेलीग्राम चैनल का लोगो mahagovjobs — MahaGovJobs - Latest Marathi Government Jobs
चैनल का पता: @mahagovjobs
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 26.27K
चैनल से विवरण

Latest Government Job Portal
Website:- https://www.mahagovjobs.in
E-mail:- mahagovjobs1@gmail.com

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2023-06-22 17:35:15
कृषी सेवक भरती २०२३

2070 पदे भरण्यासाठी लवकरच जाहिरात..

Join @mahagovjobs
12.0K views14:35
ओपन / कमेंट
2023-06-21 18:02:39
तलाठी भरती #update.

तलाठी भरतीसाठी लिंक खुली करण्याची परवानगी सरकाकडे मागितली आहे , परवानाही दिली की, लगेच फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल..

एक उमेदवाराला फक्त एकच जिल्ह्यात फॉर्म भरता येणार..

फॉर्म भरण्यासाठी २१ दिवसाची मुदत देणार.

परीक्षा १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर ला होऊ शकते.

Join @mahagovjobs
10.7K views15:02
ओपन / कमेंट
2023-06-08 19:09:52 वनरक्षक भरती मागील पेपर्स

https://t.me/marathipdfbooksdownload/42


जास्तीत जास्त वरील लिंक share करा वनरक्षक पदासाठी तयारी करणार्यांना फायदा होईल..


Join @mahagovjobs
16.3K views16:09
ओपन / कमेंट
2023-06-08 09:06:43 वन विभाग - सरळसेवा भरती जाहिरात -२०२३

Post Name - Accountant,Surveyor, Forest Guard, Steno (HG), Steno (LG), Jr.Engg., Sr. Forest Sta., Jr. Forest Sta.

Official Notification:
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D

Last Date : 30/06/2023

Join
@mahagovjobs
30.4K viewsedited  06:06
ओपन / कमेंट
2023-06-08 08:48:50 तलाठी भरतीसाठी वापरायचे पुस्तके

•मराठी:- मो. रा वाळिंबे
Buy:- Click Here

•इंग्रजी:- बाळासाहेब शिंदे
Buy:- Click Here

•गणित:- कोकिळा प्रकाशन
Buy:- Click Here

•बुद्धिमत्ता:- अनिल अंकलगी
Buy:- Click Here

•सामान्य विज्ञान:- तात्यांचा ठोकळा
Buy:- Click Here

•चालू घडामोडी:- Simplified
Buy:- Click here


Join @mahagovjobs
26.3K views05:48
ओपन / कमेंट
2023-06-07 15:53:17 Forest Guard Ad 2023 Draft.

वनरक्षक भरती 2023 जाहिरात प्रारुप..

एकूण जागा - 2138

अर्ज करण्यास प्रारंभ - 10 जून 2023

Join @mahagovjobs
26.4K views12:53
ओपन / कमेंट
2023-06-04 07:18:51 #GDS #department of posts
ग्रामीण डाकसेवक आणी इतर पदे साठी notification आलेले आहे. (पोस्ट ऑफिस जॉब ).

10 वी च्या मार्क वर पोस्ट आहे.
ज्यांना दहावीला चांगले मार्क असतील आणी जॉब करायची इच्छा असेल त्यांनी जरूर फॉर्म भरा..

22/05/2023 ते 11/06/2023 या कालावाधित फॉर्म भरू शकता..

registration लिंक
https://indiapostgdsonline.gov.in/

जाहिरात ची pdf खालील वेबसाईट वर पण उपलब्ध आहे..
https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Content/Recruitments.aspx?Category=Recruitment

Join @mahagovjobs
5.9K viewsedited  04:18
ओपन / कमेंट
2023-06-03 15:30:29 Talathi Syllabus in Marathi

https://bit.ly/talathi-syllabus

'Share' with your Friends
3.5K viewsedited  12:30
ओपन / कमेंट
2023-06-03 12:09:27 Maha Gov Jobs - Latest Marathi Government Jobs pinned a file
09:09
ओपन / कमेंट
2023-06-03 09:20:02 तलाठी जाहिरात लवकर publish होईल..

एकूण 4625 पदे

परीक्षा कालावधी - 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर अंदाजित

फक्त 2 महिने आहेत हातात..

@mahagovjobs
7.2K viewsedited  06:20
ओपन / कमेंट