Get Mystery Box with random crypto!

भारताचे सर्वोच्च न्यायालय :- घटना कलम 124 नुसार सर्वोच्च न् | 👮 पोलीस भरती मार्गदर्शन 🚔

भारताचे सर्वोच्च न्यायालय :-

घटना कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे 

घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥

स्थापना :- 26 जानेवारी 1950

कामकाजाची भाषा :- इंग्रजी 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्षापर्यंत पदावर राहतात 

सदस्य संख्या :- 1 + 33 = 34

सध्याचे सरन्यायाधीश :- उदय उमेश लळित  ( 49 वे )

डी वाय चंद्रचूड ( 50 वे ) सरन्यायाधीश 

एन व्ही रमणा  ( 48 वे ) सरन्यायाधीश 

शरद बोबडे हे देखील महाराष्ट्राचेच रहिवाशी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले हाेते