Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.12/2022 पशुधन विकास अधिकारी, जा.क्र.16/2022 सहायक आयुक् | 👮 पोलीस भरती मार्गदर्शन 🚔

जा.क्र.12/2022 पशुधन विकास अधिकारी, जा.क्र.16/2022 सहायक आयुक्त पशुसंवर्धन व जा.क्र.38/2022 सहायक रासायनिक विश्लेषक यांकरीता चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://t.me/aimsstudycenter