Get Mystery Box with random crypto!

Jobkatta.in

टेलीग्राम चैनल का लोगो jobkatta — Jobkatta.in J
टेलीग्राम चैनल का लोगो jobkatta — Jobkatta.in
चैनल का पता: @jobkatta
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 55.15K
चैनल से विवरण

JK: www.jobkatta.in
जाहिराती , प्रवेशपत्र , निकाल आणि बरंच काही लगेच जॉईन करा .
@eMPSCkatta
@MahaTalathi
@eMegaBharti
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCMaterial_mv
@MPSCAlerts
@ChaluGhadamodi

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2023-10-14 07:52:55 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (Public Work Department) १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांच्या सरळसेवा भरती करीता मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

Start Date : 16/10/2023
End Date : 06/11/2023

Visit : http://mahapwd.gov.in/News/Recruitment/recruitment.htm
13.6K viewsedited  04:52
ओपन / कमेंट
2023-10-13 05:17:21
कंत्राटी भरतीचा घडका

- दहा दिवसांत 11 हजार जागांबाबत शासन निर्णय

- नोव्हेंबरपर्यंत एक लाख पदे भरण्याचा हालचाली

जॉईन - @Jobkatta
20.9K viewsedited  02:17
ओपन / कमेंट
2023-10-12 05:29:18
मुंबई तीन हजार कंत्राटी पोलिसांची करणार भारती

जॉईन - @Jobkatta
22.8K viewsedited  02:29
ओपन / कमेंट
2023-10-10 05:07:06
जॉईन - @Jobkatta
21.1K views02:07
ओपन / कमेंट
2023-07-04 15:06:47 जा.क्र.012/2022 पशुधन विकास अधिकारी, गट-अ, जा.क्र.016/2022 सहायक आयुक्त पशुसंवर्धन, गट-अ, जा.क्र.024/2022 प्रशासकीय अधिकारी, गट-ब (सार्व.आरोग्य विभाग), जा.क्र.028/2022 प्रशासकीय अधिकारी, गट-ब (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग), जा.क्र.029/2022 प्रशासकीय अधिकारी, गट-ब, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, जा.क्र.055/2022 सहायक प्रशासकीय अधिकारी, गट-ब (कृषि व पदुम विभाग), जा.क्र.79/2022  प्रशासकीय अधिकारी, गट-ब (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग),जा.क्र.085/2022 सहायक प्रशासकीय अधिकारी, उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग या संवर्गांच्या चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7308 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7309 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7310 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7311 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7312 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7313 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7314 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7315

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
2.3K views12:06
ओपन / कमेंट
2023-07-04 13:00:46 जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच,भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.5 ते 11 जुलै, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
2.9K views10:00
ओपन / कमेंट
2023-07-04 06:52:33
रोजच्या चालू घडामोडी विषयांचे प्रश्न सोडविण्यासाठी व चालू घडामोडी अपडेट मिळवण्यासाठी अजाच जॉईन करा
@chalughadamodi
1.1K views03:52
ओपन / कमेंट
2023-07-04 05:11:30
जॉईन - @jobkatta
8.2K views02:11
ओपन / कमेंट
2023-07-04 05:11:26
जॉईन - @jobkatta
7.9K views02:11
ओपन / कमेंट
2023-07-03 17:31:41
Live सुरू आहे....

लिंक: https://youtube.com/live/A7PZS5bWCYk
2.1K views14:31
ओपन / कमेंट