चैनल का पता:
श्रेणियाँ:
अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों:
54.96K
चैनल से विवरण
JK: www.jobkatta.in
जाहिराती , प्रवेशपत्र , निकाल आणि बरंच काही लगेच जॉईन करा .
@eMPSCkatta
@MahaTalathi
@eMegaBharti
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCMaterial_mv
@MPSCAlerts
@ChaluGhadamodi
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
1
4 stars
0
3 stars
1
2 stars
0
1 stars
1
नवीनतम संदेश 12
2023-06-02 05:55:38
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
6.9K views02:55
2023-06-02 05:46:27
Join - @Jobkatta
18.2K views02:46
2023-06-01 15:49:47
जा.क्र.18/2022 उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, गट-अ व जा.क्र.19/2022 सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 16 मे, 2023 रोजी आयोजित चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7194
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7195
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
6.2K views12:49
2023-05-31 12:36:47
पोलिस उपनिरीक्षक परीक्षा 2018 च्या अर्जात खोटी माहिती सादर करुन आयोगाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सरगर लिंगप्पा निवृत्ती व लोहार अमोल रामदास यांना मुख्य परीक्षेच्या दिनांकापासून आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
6.8K views09:36
2023-05-31 06:52:00
14.5K views03:52
2023-05-30 08:00:42
आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य
जाहिरात 2023
पदसंख्या
1. लघुलेखक (निम्नश्रेणी) - 5
2. लघुटंकलेखक - 16
3. जवान, राज्य उत्पादन शुल्क - 371
4. जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क - 70
5. चपराशी - 50
अर्ज सदर करण्याचा कालावधी - 30 मे ते 13 जून 2023
परीक्षेचा कालावधी - 18 जुलै - 30 जुलै 2023
Join - @Jobkatta
21.7K viewsedited 05:00
2023-05-30 07:55:34
Join - @Jobkatta
8.3K viewsedited 04:55
2023-05-30 06:52:23
Join - @Jobkatta
8.2K views03:52
2023-05-30 05:23:11
Join - @Jobkatta
7.6K views02:23
2023-05-29 15:37:13
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मधून नायब तहसीलदार पदावर निवड झालेले उमेदवार अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांनी पात्र खेळाडू असल्याचा खोटा दावा करुन आयोगाची फसवणूक केल्याबद्दल त्यांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
7.1K views12:37