Get Mystery Box with random crypto!

एक व्यक्ती रेल्वेपुलावरून उभा असून त्यापुलाची लांबी 180 M आहे. | जिवन gk funda

एक व्यक्ती रेल्वेपुलावरून उभा असून त्यापुलाची लांबी 180 M आहे. एक रेल्वे त्या व्यक्तीस 8 सेकंदात व त्या पुलास 20 सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग शोधा ?
Anonymous Quiz
21%
54
55%
72
21%
36
2%
270