Get Mystery Box with random crypto!

लोकसभा 2024 पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. कारण काँग् | INSIGHT MPSC

लोकसभा 2024
पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
कारण काँग्रेस पक्षाने ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्या उमेदवाराच्या अर्जावर ज्या 3 प्रस्तावकांनी सही केली होती ते अर्ज केल्यावर म्हणले आम्ही सह्या केल्याचं नाही आणि बाकी जे 8 उमेदवार होते त्यांनी माघार घेतली आणि एक उमेदवार मतदान होण्यापूर्वी विजयी झाला आहे.
सुरत मधील जनतेला काय वाटतं असेल ?
लोकशाही धोक्यात म्हणाव का अश्या घटनेला?