Get Mystery Box with random crypto!

22 एप्रिल ते 26 एप्रिल संभावित वेळापत्रक : 1) गट क मुख् | INSIGHT MPSC

22 एप्रिल ते 26 एप्रिल संभावित वेळापत्रक :


1) गट क मुख्य परीक्षा SKILL KEST साठी लिपिक टंकलेखक 2023 निकाल

2) PSI 2023 मुख्य परीक्षा निकाल

हे 2 काम राहिलेत यांचं एकदाच काय ते आयोगाने कळवाव उमेदवार भयंकर ताणात आलेत




@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय