Get Mystery Box with random crypto!

प्रिय आयोग , आपण आज कर सहायक निकाल जाहीर केला पण जे उमेदवार फक | INSIGHT MPSC

प्रिय आयोग ,
आपण आज कर सहायक निकाल जाहीर केला पण जे उमेदवार फक्त लिपिक टंकलेखक साठीच पात्र होते ते कस काय बर कर सहायक निकालात आले याचा आपण खुलासा करावं म्हणजे बर होईल.