Get Mystery Box with random crypto!

MCGM बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांसाठी संधी ------ | इन्फोबझ्झ मराठी

MCGM बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांसाठी संधी
---------------------------------------------------

पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची एक संधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे.

पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेत पदवीधर

ठिकाण- मुंबई

अर्ज शुल्क: शुल्क नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2021

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3txFQ2e या लिकंवर क्लिक करा