Get Mystery Box with random crypto!

भारतीय स्टेट बँकेत (SBI) लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी मेगा भरत | इन्फोबझ्झ मराठी

भारतीय स्टेट बँकेत (SBI) लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी मेगा भरती
---------------------------------------------------

पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹ 750/- मागासवर्गीय: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2021

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3aL6HkS या लिकंवर क्लिक करा