इन्फोबझ्झ मराठी

टेलीग्राम चैनल का लोगो infobuzz — इन्फोबझ्झ मराठी
टेलीग्राम चैनल का लोगो infobuzz — इन्फोबझ्झ मराठी I
चैनल का पता: @infobuzz
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 326
चैनल से विवरण

मिळावा दररोजच्या चालू घडामोडी, तज्ज्ञ व्यक्तींकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उपयुक्त माहिती, पुस्तके आणि बरंच काही अगदी मोफत

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश

2021-08-14 17:19:14 (SBI) भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती 2021
---------------------------------------------------

पदाचे नाव:
1. असिस्टंट मॅनेजर
2. डेप्युटी मॅनेजर
3. रिलेशनशिप मॅनेजर
4. प्रोडक्ट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता: BE/ B.Tech/ MBA/ PGDM

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹750/- मागासवर्गीय: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2021

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3seyQIl या लिकंवर क्लिक करा


इतर जॉब संधी

कोल इंडिया लिमिटेड मध्ये 588 जागांसाठी भरती
https://bit.ly/3fWO8gb

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये तब्बल 511 जागांसाठी भरती
https://bit.ly/3Cq3eV2

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 2725 जागांसाठी मेगा भरती
https://bit.ly/2TXq0SD
110 views14:19
ओपन / कमेंट
2021-07-11 09:38:06 * विविध जॉब्स संधी*

_MPSC 360 | JobUpdate_

१०वी उत्तीर्णांसाठी संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांची भरती
https://bit.ly/3qNOSbt

पदवीधरांसाठी मोठी संधी ; SBI भारतीय स्टेट बँकेत ६१०० जागांसाठी भरती
https://bit.ly/36e3t6v

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी Mahatransco मध्ये अप्रेंटिस पदांची भरती
https://bit.ly/2USAQcR

(BSF) सीमा सुरक्षा दल भरती 2021
https://bit.ly/3hgUHd0

भारतीय तटरक्षक दल (ICG) मध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी भरती
https://bit.ly/3jeYavv

नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज (NAL) मध्ये विविध पदांची भरती 2021
https://bit.ly/3qONh57

(IITM) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती
https://bit.ly/2TBLZyr

८वी उत्तीर्णांसाठी SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक झोन, मुंबई येथे सुरक्षा रक्षक पदाची भरती
https://bit.ly/3d2RnRt

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1388 जागांसाठी मेगा भरती
https://bit.ly/3pMKd9f

(KVK) कृषि विज्ञान केंद्रात विविध पदांची भरती 2021
https://bit.ly/3iJrrhw

* तुमचं एक शेअर मित्रांना जॉब मिळवून देऊ शकतो.*
134 views06:38
ओपन / कमेंट
2021-05-09 14:41:01 MCGM बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांसाठी संधी
---------------------------------------------------

पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची एक संधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे.

पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेत पदवीधर

ठिकाण- मुंबई

अर्ज शुल्क: शुल्क नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2021

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3txFQ2e या लिकंवर क्लिक करा
147 views11:41
ओपन / कमेंट
2021-05-02 17:25:48 * शासनाने ईयत्ता १ली ते १२वी पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.*
जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा..
लिंक खाली दिलेली आहे.
धन्यवाद.

https://bit.ly/3at2TV9

*_तुमच्या गावातील ग्रुप वर शेअर करा_*
127 views14:25
ओपन / कमेंट
2021-04-29 17:11:50 भारतीय स्टेट बँकेत (SBI) लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी मेगा भरती
---------------------------------------------------

पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹ 750/- मागासवर्गीय: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2021

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3aL6HkS या लिकंवर क्लिक करा
138 views14:11
ओपन / कमेंट
2021-04-25 15:48:39 *भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 268 इंजिनिअर्सची भरती*
---------------------------------------------------

*पदाचे नाव*: प्रोजेक्ट इंजिनिअर

*शैक्षणिक पात्रता*: BE/B.Tech

_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_

*ठिकाण*- संपूर्ण भारत

*अर्ज शुल्क*: खुला प्रवर्ग: ₹500/- मागासवर्गीय: फी नाही

*अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 05 मे 2021

*अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3nh18j6 *या लिकंवर क्लिक करा*
134 views12:48
ओपन / कमेंट
2021-04-21 14:50:37 *शासनाने ईयत्ता १ली ते १२वी पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.*
जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा..
लिंक खाली दिलेली आहे.
धन्यवाद.

https://bit.ly/3at2TV9

*_तुमच्या गावातील ग्रुप वर शेअर करा_*
124 views11:50
ओपन / कमेंट
2020-08-15 06:30:48
174 views03:30
ओपन / कमेंट
2020-07-25 07:18:57 चालू घडामोडी – 25 July 2020
https://mpsc360.com/chalu-ghadamodi/
227 views04:18
ओपन / कमेंट
2020-07-10 05:01:53 चालू घडामोडी – 10 July 2020
https://mpsc360.com/chalu-ghadamodi/
150 views02:01
ओपन / कमेंट