Get Mystery Box with random crypto!

Female Tele Caller पाहिजेत सकाळी 10 ते सायंकाळी 6 ह्यावेळेत | iLearn Centre

Female Tele Caller पाहिजेत

सकाळी 10 ते सायंकाळी 6 ह्यावेळेत फुल्ल टाइम टेली कॉलर ची आवश्यकता आहे.
अपेक्षा - उत्तम संभाषण कौशल्य, स्पर्धा परिक्षांबद्दल माहिती असल्यास उत्तम, आधी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

संपर्क कार्यालय : संकल्प एज्युकेशन, नूतन कॉलनी सिग्नलजवळ, औरंगाबाद

अधिक माहितीसाठी संपर्क - 9762441100