Get Mystery Box with random crypto!

महत्त्वाची सूचना https://forms.gle/EuUxTnqgNcXoQJGW7 iPrath | iLearn Centre

महत्त्वाची सूचना

https://forms.gle/EuUxTnqgNcXoQJGW7

iPratham app वर सुरु झालेल्या Banking Star 2.0 Batch ला activate करण्यासाठी Google form ची link वर दिली आहे. जे आयलर्नचे विद्यार्थी ही online batch करण्यास पात्र असतील त्यांनी batch activate करायला हा Google form 28 मे पर्यंत भरावा. Form वर दिलेले सर्व निर्देश व नियम नीट वाचूनच तो भरावा.

एकदा online batch केलेल्या विद्यार्थ्यांना कुठलीच offline batch करता येणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

ज्यांनी या आधी हा Google form इतर batches ला free access साठी भरला आहे त्यांनी पुन्हा form भरायचा किंवा edit करण्याचा प्रयत्न करू नये.

ज्या विद्यार्थ्यांना iPratham app वर आधीच्या कुठल्याही batch ला free access मिळाला आहे त्यांना Banking Star 2.0 Batch ला free access मिळणार नाही. Batch बदलून पण मिळणार नाही.

Google form भरायच्या आधी iPratham app वर iLearn मध्ये admission च्या वेळेस दिलेला मोबाईल नंबर वापरून registration (sign up) करून ठेवावे.