Get Mystery Box with random crypto!

राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI तसेच राज्य आणि | iLearn Centre





राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या इतर खात्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. सोबतच काही योजनांद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पुस्तके, टॅब सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातो.ह्या सर्व योजनांची माहिती आपल्याला व्हाट्सअप्प/SMS द्वारे मिळविण्यासाठी आपले डिटेल्स खाली दिलेल्या गुगल फॉर्म वर भरून द्या. विद्यार्थ्यांना आपण ही सुविधा मोफत उपलब्ध करून देत आहोत.

https://forms.gle/qJvqDTmueM4DQEz18

आकाश जाधव