Get Mystery Box with random crypto!

सूचना - सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दि. 27 j | iLearn Centre

सूचना - सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दि. 27 june पासून admission आणी enquiry साठी ilearn Nanded office चालू आहे


*Discount मध्ये फक्त 30 admissions बाकी आहेत. नंतर फीस 14000/- असेल*

lockdown मुळे ऑफलाईन batch बंद पडल्यावर नवीन ऍडमिशन घेणाऱ्या students ला Sankalp education औरंगाबाद च्या ipratham app वर basic पासून नवीन ऑनलाईन batch free भेटेल आणि lockdown संपल्यावर ऑफलाईन admission continue राहील