Get Mystery Box with random crypto!

ज्या विद्यार्थ्यांनी iPratham app वर Batch 5.0 करण्यासाठी Goog | iLearn Centre

ज्या विद्यार्थ्यांनी iPratham app वर Batch 5.0 करण्यासाठी Google form भरला आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत access मिळेल. तो पर्यंत iPratham app डाउनलोड करून त्यावर तुम्ही Google form मध्ये दिलेला mobile number वापरून free registration करून घ्यावे.