महत्त्वाची सूचना महत्त्वाची सूचना https://forms.gle/EuUxT | iLearn Centre
महत्त्वाची सूचना
महत्त्वाची सूचना
https://forms.gle/EuUxTnqgNcXoQJGW7
अनेक विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव iPratham app वर सुरु असलेल्या 5.0 Batch ला activate करण्यासाठी Google form ची link पुन्हा येथे देत आहे. जे आयलर्नचे विद्यार्थी ही online batch करण्यास पात्र असतील त्यांनी batch activate करायला हा Google form १५ जून पर्यंत भरावा. Form वर दिलेले सर्व निर्देश व नियम नीट वाचूनच तो भरावा.
एकदा online batch केलेल्या विद्यार्थ्यांना offline batch करता येणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
ज्यांनी या आधी हा Google form भरला आहे त्यांनी पुन्हा form भरायचा किंवा edit करण्याचा प्रयत्न करू नये.
ज्या विद्यार्थ्यांना 4.0 Batch ला free access मिळाला आहे त्यांना 5.0 Batch ला free access मिळणार नाही.Batch बदलून पण मिळणार नाही.