Get Mystery Box with random crypto!

ही सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस च्या Physical नंतर ची माहिती. ए | iLearn Centre

ही सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस च्या Physical नंतर ची माहिती. एकूण 45000 उमेद्वारांपैकी 30000 मुलं ग्राउंड ला अनुपस्थित! अशीच परिस्थिती इतर सेन्ट्रल च्या पोलीस Recruitment ची. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, अश्या परीक्षांना फक्त लेखी परिक्षेचाच टप्पा कठीण, ग्राउंड साठी Absentee जास्त.

आगामी SSC GD साठी पोटतिडकीने सांगण्याचा उद्देश हाच, जास्तीत जास्त मराठी मुलांचं सिलेक्शन!