Get Mystery Box with random crypto!

Gentle Reminder :- Thursday , 27th May 2021 at 7 PM Topic : | iLearn Centre




Gentle Reminder :- Thursday , 27th May 2021 at 7 PM

Topic :- SBI Clerk 2021- Quant Future Banker Lecture Series - 02/05.

Faculty :- Aakash Jadhav
(SBI PO , SBH PO )

ठळक वैशिष्ट्ये

लेक्चरला सुरुवातीला विद्यार्थ्यांना टेस्ट देताना होणाऱ्या चूका आणि त्या टाळण्यासाठी मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना सोडवायला टायमर लावून 20 मिनिटांची डिजिटल टेस्ट, लाईव्ह टेस्ट मध्ये विद्यार्थ्यांना आकाश जाधव ह्यांच्याकडून प्रश्न सोडवायला हिंट्स

टेस्ट झाल्यानन्तर त्याचं Analysis, आणि सर्व 35 प्रश्नांचं डिस्कशन

सर्वात शेवटी एखादी Random Quant ऑनलाइन टेस्ट आणि त्याच आकाश जाधव ह्यांच्याकडून Analysis

टीम संकल्प आणि आय-प्रथम