Get Mystery Box with random crypto!

गणित आणि बुद्धिमत्ता ची चवथी नवीन ऑनलाईन बॅच सुरु करत आहोत... | गणित बुध्दिमत्ता ट्रिक्स BEST CHANNEL👍

गणित आणि बुद्धिमत्ता
ची चवथी नवीन ऑनलाईन बॅच सुरु करत आहोत...
Hello MPSC App ला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..शतश: आभार.


दिलेल्या ला क्लिक करून डेमो लेक्चर ला संध्याकाळी 8 वाजता उपस्थित राहा...

आमच्या या अँप वर एकंदर 3000 प्रश्न सोडवून दिलेली आहेत.
विद्यार्थी online live classroom मधे शिकून तेच videos च्या स्वरूपात एक वर्षभर कितीही वेळा बघू शकतो.

पोलिस भरती , संयुक्त परीक्षा, सरळसेवा भरती, वनखाते, CSAT, SSC CHSL, रेल्वे भरती अशा विविध परीक्षेत लागणारी गणिते जबरदस्त SHORTCUTS ने सोडवून देण्यात अभय सरांचा हातखंडा आहे...

8.10 वाजतांनतर क्लास ला प्रवेश बंद होतो. तेव्हा बरोबर 8.00 वाजता हजर व्हा.

गणित आणि बुद्धिमत्ता BY ABHAY SIR ---------LINK

https://meet.google.com/hrr-vziz-qbs