Get Mystery Box with random crypto!

सांख्यिकी सहायक ला माजी सैनिक 28 जागा आहेत एकूण 55 अर्ज आले आह | गणित & बुद्धीमत्ता कट्टा

सांख्यिकी सहायक ला माजी सैनिक 28 जागा आहेत एकूण 55 अर्ज आले आहेत.. अंशकालीन 9 जागा आहेत आणि 16 अर्ज आले आहेत.
संबधित उमेदवार न मिळाल्यास त्याच प्रवर्गातील उमेदवाराला ती जागा दिले जाते..

45% म्हणजे किमान 90 गुण आवश्यक आहेत तरच मेरिट साठी विचार केला जाणार