Get Mystery Box with random crypto!

निकाल जाहीर... 10वी, 12वी नंतर पुढे काय..?? या प्रश्नाचे उ | गणित & बुद्धीमत्ता कट्टा

निकाल जाहीर...
10वी, 12वी नंतर पुढे काय..??

या प्रश्नाचे उत्तर शोधत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर सत्र...

फक्त ONLINE

विषय: 10वी, 12वी नंतरचे करीअर आणि व्यक्तिमत्त्व विकास

मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी
Ex.IAS, 1986
संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार

विद्यार्थी तसेच पालकांसाठी मार्गदर्शनपर सत्र
10वी-12वी नंतर करिअरच्या विविध संधी..
करिअर कसे निवडावे..??
व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय?

बुधवार, दिनांक १४ जून २०२३
वेळ: सायं ठीक ६.३० वाजता
Online on ZOOM

नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/VeDnnMrv4WWgxrYx6

सर्वांना सस्नेह निमंत्रण...

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015454/08069015455

#CareerGuidance