Get Mystery Box with random crypto!

बऱ्याच विद्यार्थ्यांचा कट ऑफ च्या गोंधळात एमपीएससी गट ब व क स | गणित & बुद्धीमत्ता कट्टा

बऱ्याच विद्यार्थ्यांचा कट ऑफ च्या गोंधळात एमपीएससी गट ब व क साठी बदललेल्या मुख्य परीक्षेतील Paper 02 (सामान्य अध्ययन) चा अभ्यासात हवी तशी पकड जर आली नसेल तर अशा सर्वांसाठी ...

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टीम

गट ब व क च्या बदलेल्या अभ्यासक्रम शिकवण्यासाठी एका छताखाली येत आहे अत्यंत माफक फी मध्ये हा उपक्रम आहे .

Ganesh kad's Academy,Pune
       
Combine Group B & C मुख्य परीक्षा 2023

General Studies

Offline तसेच Hybrid Online Batch (Live + Recorded)

वैशिष्ट्ये

तज्ञ , अनुभवी, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक Team.
निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन.
शिकवलेल्या विषयांची Pdf स्वरुपात Notes उपलब्ध होतील.
या बॅच ला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज ला मोफत प्रवेश.
लेक्चर Live + Recorded स्वरूपात मिळतील त्यामुळे महाराष्ट्रात कोठेही राहून Offline Lecture चा अनुभव घेऊ शकता.

बॅच सुरू 18th June
Time 1 pm to 5 pm

विशेष-
Hybrid Online Batch (Live+Recorded)
वरील ऑफलाईन सेमिनार व lectures live बघण्यासाठी या बॅच ला join करावे लागेल.


Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.ganesh.kad.academy


अधिक माहितीसाठी खालील लिंक वर मेसेज करा
https://wa.me/+919763561761/?text

पत्ता - श्रीनिधी बिल्डिंग, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक समोर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी गेट, कॉसमॉस बँकेशेजारी, टिळक रोड, पुणे

Contacts - 9763561761