Get Mystery Box with random crypto!

NEW BATCH ANNOUNCEMENT_ MPSC राज्यसेवा MAINS FAST-TRACK | गणित & बुद्धीमत्ता कट्टा

NEW BATCH ANNOUNCEMENT_

MPSC राज्यसेवा MAINS FAST-TRACK BATCH 2023.*

सुरू:- 14 जून 2023 पासुन.

वैशिष्ट्ये:

मुख्य परीक्षेचा 800 गुणांचा संपूर्ण अभ्यासक्रम परीक्षाभिमुख पद्धतीने पूर्ण करुन घेणारी एकमेव बॅच.
भाषा विषयासह GS -1,2,3,4 ची अभ्यासक्रमानुसार परिपूर्ण तयारी.
प्रत्येक विषयासाठी संबंधीत विषयातील तज्ज्ञ शिक्षक
अभ्यासक्रमातील Non Conventional Syllabus वर विशेष भर...
पहिल्यांदाच मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिल्या दिवसापासून परीक्षेच्या दिवसापर्यंत सर्वोत्तम तयारी.....
अगोदर मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी MARKS वाढवण्यासाठी One Stop Solution !
बॅचमधील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी Individual Mentorship द्वारे प्रत्यक्ष मार्गदर्शन.
मराठी + ENGLISH (भाषा पेपर २) विषयांच्या वेगळ्या ५+ टेस्ट + डिस्कशन द्वारे प्रॅक्टीस करून घेतली जाईल

पत्ता:पहिला मजला,साई नारायण अपार्टमेंट धरमपेठ बँकच्या वरती,(पत्रकार भवन जवळ) गांजवे चौक, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 30

ऍडमिशनसाठी आजच संपर्क करा:9503908354/ 8623908354