Get Mystery Box with random crypto!

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार | गणित & बुद्धीमत्ता कट्टा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी
*Today we are Conducting our Free Test -Round १.*
जॉईन :
https://t.me/stepuppsc

वेळ : दुपारी १ वाजता
दिनांक : १८ मे - ROUND १
२० मे -ROUND २
२२ मे -ROUND ३
वैशिष्ट्ये :-
एकूण ३ राऊंड टेस्ट एकूण ३० प्रश्न उपलब्ध.
आयोगाच्या धर्तीवर प्रश्नाचे स्वरूप असेल..
टेस्ट चे स्पष्टीकरण संध्याकाळी टेलिग्राम वर उपलब्ध होईल.

*ALL THE TEST ARE FREE AND OPEN FOR ALL....*
JOIN US , PRACTICE WITH US & TOGETHER WE CAN MAKE YOUR DREAM COME TRUE