Get Mystery Box with random crypto!

2 दिवसात संपूर्ण Polity छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्य | गणित & बुद्धीमत्ता कट्टा

2 दिवसात संपूर्ण Polity

छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी ठीक ९ वाजता चाणक्य मंडलच्या केंद्रावर उपस्थित राहावे...

Polity Marathon - 2 दिवसीय कार्यशाळा
संपूर्ण Syllabus ची Revision
रोज ४ सत्रे

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (४ जूनच्या दृष्टीने)

पत्ता: चौधरी चेंबर्स, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर

संपर्क: 08069015420