मित्र आणि मैत्रिणींनो, असे म्हणतात की सगळी सोंगे घेता येतात पर | गणित & बुद्धीमत्ता कट्टा
मित्र आणि मैत्रिणींनो, असे म्हणतात की सगळी सोंगे घेता येतात परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. आणि ते खरे देखील आहे.
UPSC करायची म्हणजे दिल्ली जायचे असा एक गोड गैरसमज आपल्यामध्ये आहे... गैरसमज का असेना, दिल्ली जाणे खिशाला परवडणारे देखील नसते.
यामुळे कित्येक Sincere Aspirants ची स्वप्ने धुळीस मिळतात.
प्रयास पुण्यात राहूनच दिल्लीच्या तोडीचे, किंबहुना त्यापेक्षा चांगलेच UPSC चे मराठी तसेच English माध्यमातून मार्गदर्शन करते.
तुमच्या आणि तुमच्या स्वप्नादरम्यान आर्थिक अडचण ही बाधा ठरू नये यासाठी प्रयास घेऊन येत आहे SCHOLARSHIP TEST for UPSC ONE YEAR INTEGRATED COMPREHENSIVE BATCH 2024/25
Scholarship Test साठी Register करण्यासाठी खालील Link वर click करा. https://forms.gle/f36JgA3zBwfvbnZW7