Get Mystery Box with random crypto!

लक्ष्यवेध चालू घडामोडी (अंक-67) प्रकाशित झाला आहे लेखक:- प् | गणित & बुद्धीमत्ता कट्टा

लक्ष्यवेध चालू घडामोडी (अंक-67) प्रकाशित झाला आहे

लेखक:- प्रा. बळीराम हावळे सर

विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक शमविणारे एकमेव पुस्तक

येणाऱ्या मुंबई पोलीस भरती,तलाठी भरती, वनरक्षक भरती, जिल्हा परिषद भरती, ग्राम सेवक भरती, संयुक्त गट ब, गट क, राज्यसेवा परीक्षा,महिला बालकल्याण, अग्निवीर,सरळसेवा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त

पोलीस भरती विशेष Imp पुरवणी

Mpsc-राज्यसेवा पुर्व-मुख्य
Mpsc- संयुक्त गट ब पुर्व-मुख्य
Mpsc- संयुक्त गट क पुर्व-मुख्य
Mpsc- AMVI (RTO) पुर्व-मुख्य
Mpsc- वनसेवा पुर्व-मुख्य
पोलीस भरती
तलाठी सरळसेवा भरती
जि.प. मेगा भरती, डाक विभाग, अग्निवीर भरती
मुलाखत तयारी
सर्व परिक्षेसाठी अंत्यत उपयुक्त...

-: लक्ष्यवेध पुस्तकाची वैशिष्ट्ये :-

प्रत्येक परीक्षेस 20 ते 25 प्रश्न हमखास

समस्या निराकरणासाठी प्रत्यक्ष लेखकाशी संपर्क

100 टक्के अचूक व परिपुर्ण चालू घडामोडींचा लक्ष्यवेध
मो. 9970414060

Join
@Lakshyved