Get Mystery Box with random crypto!

खूप दिवसानंतर परत एकदा आपले सर्वांचे आवडते kp सर आपल्या सर्वां | गणित & बुद्धीमत्ता कट्टा

खूप दिवसानंतर परत एकदा आपले सर्वांचे आवडते kp सर आपल्या सर्वांसमोर सादर करत आहे अतिशय महत्त्वाचे काम आणि वेळ हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक घेऊन

आज आपण काम आणि वेळ चे सर्वात अवघड प्रकार सर्वात सोप्या पद्धतीने बघणार आहोत.

तसेच अक्षय सर संभाव्यप्रश्न सोडवून घेणार आहेत.


हे सर्व परीक्षेसाठी खुप फायदेशीर असणार आहेत.

तर याचा जास्तीत जास्त विध्यार्थ्यांनी फायदा घ्या आणि लिंक share करा.

चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.

वेळ : 6 ते 7 बुद्धिमत्ता
7 ते 8 गणित

YOUTUBE LINK LIVE NOW

https://youtube.com/live/8kKOMfApou0?feature=share
https://youtube.com/live/8kKOMfApou0?feature=share
https://youtube.com/live/8kKOMfApou0?feature=share